Thursday, October 9, 2008
महाराष्ट्र(Maharashtra,India)
महाराष्ट्र(Maharashtra,India) हा एक अंगभूत सौदर्याने नटलेला प्रदेश आहे. येथील भूमी समुद्रकिनारे, पर्वत, नद्यांची खोरी नि पठारे यांनी अलंकृत आहे. शतकानुशतकाच्या कालौघात, या प्रदेशावर राज्य करणाऱ्या राजघराण्यांबरोबर या राज्याच्या सीमा बदलत गेल्या आहेत आणि यांपैकी प्रत्येक राजघराण्याने या राज्याच्या संस्कृती (Culture) वर आणि परंपरांवर आपला ठसा उमटविला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment